Village Mapping: गावाचे मॅपिंग नसल्याने शेतकऱ्यांची वाढली चिंता
Farmer Issue: शासनाच्या ऑनलाइन नोंदणीतील त्रुटी, गावांचे मॅपिंग नसणे आणि खरेदीवरील मर्यादेमुळे शेतकऱ्यांना शासकीय हमीभावाने हरभरा विक्री करता येत नसल्याने ते अडचणीत सापडले आहेत.
farmers facing problems due to missing village land mapsAgrowon