PMFBY payment agrowon
Video

Crop insurance payout: आज ३५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ३५०० कोटींची भरपाई जमा

PMFBY payment: केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज तब्बल ३५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ३ हजार ९०० कोटी रुपयांची विमा भरपाई जमा केली.

Team Agrowon

crop loss compensation: केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज तब्बल ३५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ३ हजार ९०० कोटी रुपयांची विमा भरपाई जमा केली. त्यांनी सांगितले की उर्वरित सुमारे ७ हजार ५०० कोटी रुपये दुसऱ्या टप्प्यात वितरित केले जातील. दरम्यान, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही आज ५०६ कोटी रुपयांची भरपाई मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Agri Budget: अर्थसंकल्पात कृषी यांत्रिकीकरणाला बगल

Summer Vegetables: उन्हाळ्याची चाहूल, कोल्हापुरी शेतीमालाला मागणी

River Linking Project: दुष्काळी भागातील सिंचनासाठी नदीजोड प्रकल्पांना प्राधान्य

Watermelon Market: कलिंगड खरेदीत शेतकऱ्यांची लूट

Maharashtra Budget 2026: अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी

SCROLL FOR NEXT