solar 2
solar 2  
टेक्नोवन

सोलर वॅक्स मेल्टर

डॉ. वैभवकुमार शिंदे
मेणबत्ती अणि काड्यापेटीनिर्मिती उद्योगात मेण प्रामुख्याने वापरले जाते. हे मेण पुढील प्रक्रियेसाठी आधी वितळविले जाते. यासाठी सौरऊर्जेचा वापर चांगला पर्याय आहे. सौरऊर्जेमुळे उष्णता मिळवण्यासाठी करावा लागणारा तेल आणि लाकडाचा वापर टाळता येऊ शकतो.  
असा आहे सोलर वॅक्स मेल्टर
मेल्टिंग पॉइंट ः ६२.८ अंश सेल्सिअस
 
विशिष्ट उष्णता 
  • घन ः २५ अंश सेल्सिअस ः २.०९ किलो ज्युल प्रतिकिलो अंश सेल्सिअस
  • द्रव ः ६५ अंश सेल्सिअस ः २.३ किलो ज्युल प्रतिकिलो अंश सेल्सिअस
  • घनता  
  • घन ः २५ अंश सेल्सिअस  ः ८१६ किलो प्रतिघन मीटर
  • द्रव ः ६५ अंश ः सेल्सिअस ः ७८१ किलो प्रतिघन मीटर
  •  
    कार्यपद्धती 
  • सोलर वॅक्स मेल्टरमध्ये सोलर फ्लॅट प्लेट कलेक्टर पाण्याच्या टाकीला जोडलेले असते. ही पाण्याची टाकी मेणाच्या चेंबर लगत असते. सौरऊर्जेमुळे तापलेले पाणी टाकीमध्ये येते. तेथे गरम पाण्याची उष्णता मेणाला दिली जाते. यामुळे मेण वितळते.
  • यंत्राचा आकार आपल्या गरजेनुसार कमी किंवा अधिक करता येऊ शकतो. निर्मिती करण्यासाठी टाकाऊ घटकांचा वापर करता येतो.  
  • लाकूड, लोखंड, अल्युमिनिअम पत्र्यापासून तयार केलेले हे यंत्र काळ्या रंगाने रंगवले जाते. त्यामुळे अधिक तापमान वाढवायला मदत होते.   
  • संपर्क : डॉ. वैभवकुमार शिंदे, ९९६०९७५२७१
    (कृषी अभियांत्रिकी विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, औरंगाबाद)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

    Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

    Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

    Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

    Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

    SCROLL FOR NEXT