पेपरपॉट ट्रान्सप्लॅंटर
पेपरपॉट ट्रान्सप्लॅंटर 
टेक्नोवन

तासाचे काम ७ मिनिटांत करणारा ‘पेपरपॉट ट्रान्सप्लॅंटर’

वृत्तसेवा

जपान येथील खासगी कंपनीने रोपांच्या लागवडीसाठी सोपे आणि अत्यंत कार्यक्षम असे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याला ‘चेन पॉट’ किंवा ‘पेपर पॉट’ असे म्हणतात.

  •  जाड कागदाच्या साह्याने मधमाश्‍यांच्या पोळ्याप्रमाणे षटकोनी आकार तयार केले जातात. या कागदी पट्ट्या तीन ते चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.
  •  त्यात कोकोपीट भरून बिया लावल्या जातात. एकाच वेळी संपूर्ण ट्रेमध्ये बिया लावण्यासाठीही खास प्लेट तयार केली आहे.
  •  लागवडयोग्य रोपे तयार झाली की त्यांची लागवड करण्यासाठी ‘पेपर पॉट ट्रान्स्प्लॅंटर’ या यंत्राचा वापर करावा. हे यंत्रही एका माणसांच्या साह्याने खेचून चालवता येते.
  • वेगवान आणि कार्यक्षम ग्रीन सिटी एकर फार्मचे मालक कुर्टीस स्टोन यांनी सांगितले, की पालक लागवडीसाठी पेपरपॉट रोपवाटिका आणि लागवड यंत्राचा वापर करत असून, वेळेमध्ये ८८ टक्के बचत झाली आहे. पूर्वी जो बेड लावण्यासाठी माणसांना एक तास लागत असे, तो आता केवळ सात मिनिटांमध्ये लावून पूर्ण होतो.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

    Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

    Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

    Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

    Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

    SCROLL FOR NEXT