Crop loan Agrowon
मुख्य बातम्या

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नगदवाडीत पीक कर्जवाटप

१ कोटी ९० लाख रुपयांचे खरीप हंगामाचे व रब्बी हंगामाची ८७ लाख कर्जाचे वाटप दरवर्षी केले जाते.

अॅग्रोवन वृत्तसेवा

पुणे : जुन्नर तालुक्यातील नगदवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे जुन्नर तालुक्यातील प्रथम पीककर्जाचे (Crop loan) वाटप गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आले.
हिवरे बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष अमित बेनके यांच्या हस्ते दिलीप भोर, अल्पेश बढे, गणेश कुतळ या सभासदांना प्रातिनिधिक स्वरूपात पीक (Crop) कर्जवाटप करण्यात आले. विविध कार्यकारी संस्थेचे ८५२ सभासद आहेत.

त्यापैकी संस्थेने ३६० सभासदांना कर्जवाटप केले. १ कोटी ९० लाख रुपयांचे खरीप हंगामाचे व रब्बी हंगामाची ८७ लाख कर्जाचे वाटप दरवर्षी केले जाते. जिल्ह्यात सर्वांत प्रथम कर्ज वाटप करणारी संस्था म्हणून नगदवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी ओळखली जाते.
पुणे जिल्हा बँकेचे संचालक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे व सुभाष कवडे यांचे मार्गदर्शन, बँकेचे विकास अधिकारी सुधीर सुरकुले, किरण गोडे इतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Chandanshiv: तेजोमय ‘भास्कर’

Goat Care in Flood: पूरपरिस्थितीत शेळीपालनाचे सोपे आणि महत्त्वाचे नियम

Flood Compensation: आज मदतीच्या घोषणेची शक्यता

Agriculture Research: शेतकरीभिमुख संशोधन प्रकल्पाचे प्रस्ताव पाठवा

Land Acquisition: शक्तिपीठ महामार्गासाठी महापुरातही भूसंपादन सुरू

SCROLL FOR NEXT