गिरणा धरणातून पहिले आवर्तन आज सुटणार
गिरणा धरणातून पहिले आवर्तन आज सुटणार 
मुख्य बातम्या

गिरणा धरणातून पहिले आवर्तन आज सुटणार

सकाळ वृत्तसेवा

पिलखोड, ता. चाळीसगाव, जि. जळगाव  : गिरणा धरणातून सिंचनासाठीचे पहिले आवर्तन आज(शुक्रवार) सुटणार आहे. अशी माहिती धरणाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. सिंचनासाठीचे पहिले आवर्तन आज सुटणार आहे. दोन हजार क्यूसेकने पाणी सोडले जाणार आहे. 5 डिसेंबरला पहिले आवर्तन सुटणार होते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे आवर्तनाला उशीर झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT