Tractor rally in support of the movement at Nagar, Ralegan Siddhi
Tractor rally in support of the movement at Nagar, Ralegan Siddhi 
मुख्य बातम्या

आंदोलनाच्या समर्थनार्थ नगर, राळेगणसिद्धीत ट्रॅक्टर रॅली

टीम अॅग्रोवन

नगर ः कृषी विधेयके रद्द करण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत नगर, राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे  ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. राळेगणसिद्धी ते पारनेर तहसील कार्यालयापर्यंत निघालेल्या ट्रॅक्टर रॅलीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

अनेक दिवसांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी (ता. २६) आदर्श गाव राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. परिसरातील शेतकऱ्यांसह ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रॅलीत सहभागी झाले होते. अण्णा शेतकऱ्यांसमवेत पारनेरपर्यंत गेले. तेथे शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. ॲड. सुभाष लांडे, हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

SCROLL FOR NEXT