'एनडीआरएफ'ची हेल्पलाइन सुरू
'एनडीआरएफ'ची हेल्पलाइन सुरू 
मुख्य बातम्या

'एनडीआरएफ'ची हेल्पलाइन सुरू

वृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोना संसर्गामुळे लॉकडाउन सुरू असल्याने आपत्कालिन काळात नागरिकांना अडचण येऊ नये यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण व्यवस्थापन (एनडीआरएफ)ने चोवीस तास हेल्पलाइन सुरू केली आहे. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना मदत मागता येणार आहे. हेल्पलाइनचा क्रमांक ९७११०७७३७२ असा आहे. नागरिकांना या नंबरच्या माध्यमातून व्हाटसअप किंवा फोनवरून एनडीआरएफला संपर्क साधणे शक्य होणार आहे. एवढेच नाही तर ट्विटरवर हँडलरवरूनही एनडीआरएफशी मदत घेता येणार आहे. आपत्कालिन काळात स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून शक्य तेवढी मदत केली जाईल, असे एनडीआरएफच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT