Monsoon Kerala, मॉन्सून, केरळ, महाराष्ट्र, पाऊस India भारत
Monsoon Kerala, मॉन्सून, केरळ, महाराष्ट्र, पाऊस India भारत 
मुख्य बातम्या

देशात यंदा सर्वसाधारण मॉन्सून; १०२ टक्के पाऊस : हवामान विभाग

टीम अॅग्रोवन

नवी दिल्ली : देशात यंदा सर्वसामान्य मॉन्सून आणि सरासरी १०२ टक्के पाऊसमान असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यात १ ते ४ कमी-अधिक प्रमाणे असू शकेल. महाराष्ट्र राज्यासह मध्य भारतात १०३ टक्के पावसाचा अंदाज आहे. 

भारतीय हवामान विभागाने आज (ता. १) दुसरा दीर्घकालीन हवामान अंदाज जाहीर केला. यावेळी केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन राजीवन, हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहापात्रा हे उपस्थित होते. १५ एप्रिल रोजी हवामान विभागाने आपला पहिला अंदाज जाहीर केला होता. 

हवामान विभागाने जाहीर केलेले प्रमुख अंदाज याप्रमाणे...

  • वायव्य विभाग - १०७ टक्के, मध्य विभाग - १०३ टक्के, दक्षिण विभाग - १०२ टक्के, ईशान्य विभाग - ९६ टक्के (कमी-अधिक ८ टक्के)
  • यंदा ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान ला-लिना हलक्या स्वरूपातील स्थिती निर्माण होणार असल्याने याकाळात पाऊस वाढेल.
  • जुलै महिन्यात १०३ टक्के, तर ऑगस्ट महिन्यात ९७ टक्के पावसाची शक्यता (कमी-अधिक ९ टक्के)
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

    Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

    Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

    Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

    Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

    SCROLL FOR NEXT