अडचणी सोडविण्याचा दूध उत्पादकांचा मानस
अडचणी सोडविण्याचा दूध उत्पादकांचा मानस 
मुख्य बातम्या

अडचणी सोडविण्याचा दूध उत्पादकांचा मानस

टीम अॅग्रोवन

नाशिक : राज्यातील प्रगतशील दूध उत्पादकांची पहिली बैठक पुणे - सोलापूर रस्त्यावरील केडगाव चौफुला येथे नुकतीच झाली.  कमी दूध दर, दुष्काळी परिस्थिती, बँकांची दूध व्यवसायाबद्दलची अनास्था, उच्च प्रतीच्या वीर्यमात्राची उपलब्धता,  चाराव्यवस्थापन,  प्रजनन,  आरोग्य,  आहार शास्त्र,  स्वच्छ दूधनिर्मिती आदींवर या वेळी चर्चा झाली. या सर्व अडचणी सोडविण्यासाठी संघटितपणे एकत्र येण्याचा मानस दूध उत्पादकांनी व्यक्त केला.

जागतिक दर्जाची अवशेषमुक्त दूधनिर्मिती व पुरवठा ही प्रगतशील दूध उत्पादकांची नैतिक जबाबदारी आहे. यासाठी उत्तम नियोजन, आहार आणि निरोगी गाईचे संगोपन याबाबत सर्वोताेपरी मदत करण्याचे आश्वासन या वेळी देण्यात आले. 

दूध उत्पादकांनी या वेळी आपल्या अडचणी मांडल्या. डॉ. शैलेश मदने, डॉ. सावंत यांनी त्यांच्या विविध प्रश्नांचे निवारण केले. येत्या काळात संघटनेमार्फत मोठी ताकद निर्माण करून दूध उत्पादकांच्या विविध अडचणींवर गोठ्यात, प्रक्रिया, मार्केटिंग, शासन स्तरावर मोठे काम उभारण्याचा निर्धार उत्पादकांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT