द्रवरूप नॅनो युरियाचे  ‘इफ्को’ करणारा उत्पादन  Of liquid nano urea IFFCO product 
मुख्य बातम्या

द्रवरूप नॅनो युरियाचे ‘इफ्को’ करणारा उत्पादन 

़‘‘इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्हने (इफ्को) नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित नॅनो युरिया, हे द्रवरुपातील खत तयार केले आहे.

टीम अॅग्रोवन

नवी दिल्ली, वृत्तसंस्था ः ़‘‘इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्हने (इफ्को) नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित नॅनो युरिया, हे द्रवरुपातील खत तयार केले आहे. युरियाचा पारंपरिक वापर टाळून संतुलित वापरावर भर देण्यासाठी हे नवे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे,’’ अशी माहिती केंद्रीय रसायन व खत मंत्री मनसुख मंडाविया यांनी लोकसभेत बोलताना दिली. 

मंडाविया म्हणाले, ‘‘इफ्कोने नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित नॅनो युरिया (लिक्विड) खत विकसित केले आहे. पारंपारिक युरियाचा असंतुलित वापर टाळून संतुलित आणि अत्याधुनिक वापरावर भर देणे. पिकांचे उत्पादन वाढविणे, मातीचे आरोग्य सुधारून पोत कायम ठेवण्याचे उद्दिष्ट आहे.  केंद्र सरकार देशात नॅनो खतांच्या उत्पादनास प्रोत्साहन देत आहे, कृषी, सहकार व शेतकरी कल्याण विभाग, २४ फेब्रुवारी २०२१ रोजीची अधिसूचना क्र. एसओ ८८४(ई) नुसार नॅनो खत अधिसूचित समाविष्ट केले आहे. फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डरच्या (एफसीओ) मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात आले आहे. पुढील तीन वर्षे इफ्को द्रवरूप नॅनो युरियाचे उत्पादन घेईल.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT