Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?
Forest Department : नागपूर मेळघाट, पेंच, बोर आणि सह्याद्री या राज्यातील चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून (एनटीसीए) अद्याप मंजुरी का मिळाली नाही, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने उपस्थित केला आहे.
status of tiger conservation management plans in india 2026Agrowon