बापू साळुंके यांना जल मिशनचा पुरस्कार
बापू साळुंके यांना जल मिशनचा पुरस्कार  
मुख्य बातम्या

बापू साळुंके यांना जल मिशनचा पुरस्कार

टीम अॅग्रोवन

नाशिक : पाण्याचा अधिक कार्यक्षमरीत्या वापरासाठी सामूहिक व वैयक्तिक पातळीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था, उद्योग, व्यक्ती यांना ‘नॅशनल मिशन अॅवॉर्ड- २०१९’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. नाशिकच्या बापू साळुंके यांना शेतकरी गटातील पुरस्कार मिळाला. या पुरस्कारांचे वितरण आज (ता.२५) नवी दिल्ली येथे जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती नॅशनल वॉटर मिशनचे मिशन डायरेक्टर जी. अशोक कुमार यांनी दिली.  गटनिहाय पुरस्कार विजेते खालीलप्रमाणे :  सार्वजनिक क्षेत्रात पाणीविषयक माहितीचा विस्तार प्रथम : जलसंधारण विभाग, आंध्र प्रदेश सरकार द्वितीय : जलसंपदा विभाग, तेलंगणा सरकार   गट १ ब : हवामानबदलाचे जलस्रोतांवर होणारे परिणाम प्रथम : पर्यावरण योजना व समन्वय विभाग, भोपाळ द्वितीय : जलसंधारण विभाग, आंध्र प्रदेश सरकार   गट २ : जलसंवर्धन, जलवृद्धी व जलसंधारण राज्यातील नागरिकांमध्ये जनजागृती प्रथम : जलसंधारण विभाग, राजस्थान सरकार द्वितीय : जलपोषण ट्रस्ट तृतीय : मृदा व जलसंवर्धन विभाग, पंजाब सरकार पंप परीरक्षण समिती, केरळ   

गट ३ : असुरक्षित व शोषित भागात जल क्षेत्रात विशेष कामगिरी  प्रथम : शिवगंगा समग्र ग्रामविकास परिषद  द्वितीय : अंबुजा सिमेंट फाउंडेशन, राजस्थान तृतीय : राज्य भूजल विभाग, तेलंगणा सरकार 

गट ४ अ : पाण्याच्या कार्यक्षमतेमध्ये २० % वाढ (वैयक्तिक / शेतकरी / नागरिक) प्रथम : बापू भाऊसाहेब साळुंके, नाशिक  द्वितीय : डॉ. एस. सेंदूर कुमारन, केव्हीके ,कुंद्रकुडी, तामिळनाडू

गट ४ ब : पाण्याच्या कार्यक्षमतेमध्ये २० % वाढ ( पाणी  वापर संस्था / बचत गट / नागरी रहवासी सोसायटी) प्रथम : परमार्थ समाज सेवा संस्थान, बुंदेलखंड , उत्तर प्रदेश 

गट ४ क : पाण्याच्या कार्यक्षमतेमध्ये २० % वाढ ( स्थानिक स्वराज्य संस्था / शासकीय विभाग) प्रथम : ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, तेलंगणा सरकार द्वितीय : जलसंधारण विभाग, राजस्थान सरकार तृतीय : फलोत्पादन विभाग, आंध्र प्रदेश सरकार 

गट ४ ड : पाण्याच्या कार्यक्षमतेमध्ये २० % वाढ ( उद्योगसमूह / कॉर्पोरेट) प्रथम : हिंदुस्थान कोका कोला बेव्हरेजेस प्रा, ली. गुंटूर  द्वितीय : ललीतपुर पॉवर जनरेशन कंपनी लि,  द्वितीय : युनायटेड ब्रेव्हरेजिस लि तृतीय : रेमंड युको डेनिम प्रा. लि

गट ५ : नदी पात्राच्या क्षेत्रात एकात्मिक जल व्यवस्थापन क्षेत्रात प्रचार प्रथम : जल संधारण विभाग, आंध्र प्रदेश सरकार द्वितीय : जल संधारण विभाग, महाराष्ट्र सरकार 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

Heat wave : झारखंड शिक्षण विभागाचा आदेश; उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून ८ वी पर्यंतचे वर्ग बंद

Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

SCROLL FOR NEXT