शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीचा फायदा घ्यावा ः फुंडकर
शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीचा फायदा घ्यावा ः फुंडकर 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीचा फायदा घ्यावा ः फुंडकर

टीम अॅग्रोवन

बुलडाणा  ः ‘‘राज्यात खरीप हंगामात ‘प्रधानमंत्री’ अन्नदाता आय संरक्षण योजनेंतर्गत किमान आधारभूत हमी भावाने तूर खरेदी केली जात आहे. याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा,’’ असे आवाहन खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांनी केले. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी (ता.सात) तूर खरेदीस सुरुवात झाली. या प्रसंगी ते बोलत होते.  याप्रसंगी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाबूराव लोखंडकार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप पाटील, भाजप तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, महेंद्र रोहणकार, मनोहरसिंग बोदडे, दत्ता पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मुकूटराव भिसे, मोरेश्वर पाटील, विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे संदीप पेठकर, अशोक डोंगरदिवे, सांरगधर भिसे, संभा तासतोडे यांची उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT