शेतकरी आंदोलन
शेतकरी आंदोलन 
मुख्य बातम्या

कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत शेतकऱ्याचे उपोषण

टीम अॅग्रोवन

नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व त्यात पाण्याचे व्यवस्थापन करून शेतकऱ्यांनी लाल कांदा पिकविला. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा येवला तालुक्यात कांद्याची लागवडही कमी आहे. मात्र, योग्य बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी हैराण आहे. मालाला योग्य भाव नसल्यामुळे येवला तालुक्यातील तिसरे या गावातील मारुती मुंढे या कांदा उत्पादक शेतकऱ्याने स्वतःला कांद्याच्या ढिगाऱ्याखाली बुजवून घेत अनोख्या उपोषणाला सुरुवात केली आहे. काय आहेत मागण्या

  •  कांद्याला हमीभाव द्यावा
  •  सर्व शेतकऱ्याचे २०१८ पर्यंत सर्व कर्ज माफ करा. ३.२०१९ पर्यंत सर्व वीजबिल माफ करण्यात यावे.
  •  कांद्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळावे.
  •  आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना रु.५० लाख मदतनिधी
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Soybean Seed : सोयाबीन बियाणे दरात कंपन्यांकडून मोठी वाढ

    Loksabha Election : देशातील ९३ जागांसाठी मोठ्या उत्साहात मतदान

    Onion Export Duty : कांदा निर्यात शुल्क गोंधळाने कंटेनर खोळंबले

    Fertilizers Rate : दरवाढीच्या अफवेने खत उद्योग हैराण

    Indian Spices : भारतीय मसाल्यांच्या बदनामीचे षडयंत्र

    SCROLL FOR NEXT