पुणे बाजार समितीमधील माथाडी कामगारांचे धरणे आंदोलन
पुणे बाजार समितीमधील माथाडी कामगारांचे धरणे आंदोलन 
मुख्य बातम्या

पुणे बाजार समितीमधील माथाडी कामगारांचे धरणे आंदोलन

टीम अॅग्रोवन

पुणे ः पुणे बाजार समितीमधील हमाल व इतर कष्टकरी कामगारांनी विविध मागण्यांसाठी कामगार मंडळाच्या कार्यालयाबाहेर गुरुवारी (ता. १७) एकदिवसीय धरणे आंदोलन केले. 

या वेळी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियन व सर्व संघटनेच्या वतीने कामगार युनियन कार्यालयापासून मोर्चा काढण्यात आला होता. तर ता. २१ रोजी बैठक घेण्याचे आश्‍वासन उपायुक्तांनी दिले. 

  • कामगार संघटनांच्या विविध मागण्या
  • भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या मिळाव्यात.
  • अनुकंपाची प्रकरणे निकाली काढावीत.
  • माथाडी मंडळाचे लेखा परीक्षण करावे.
  • माथाडी मंडळावर संचालक मंडळांची नेमणूक करावी. 
  • माथाडी मंडळात कर्मचारी भरती करावी. 
  • माथाडी मंडळात भरणा न करणाऱ्या मालकांवर कारवाई करावी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

    Water Scarcity : नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती

    Sugar Industry : साखर उद्योग सौरऊर्जा निर्मितीत येणार

    Summer Sowing : उन्हाळी पेरणी क्षेत्रात नऊ हजार हेक्टरने घट

    Maize Production : उत्पादनवाढीसाठी ‘गेमा’ची मका वाढवा मोहीम

    SCROLL FOR NEXT