केंद्रीय पथक बुधवारी मराठवाड्यात
केंद्रीय पथक बुधवारी मराठवाड्यात 
मुख्य बातम्या

केंद्रीय पथक बुधवारी मराठवाड्यात

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : सतत कुठल्या ना कुठल्या संकटांचा सामना करणाऱ्या मराठवाड्यावर यंदाही दुष्काळाचे संकट आले आहे. दुष्काळ निवारणासाठी केंद्राची मदत मिळावी, यासाठी बुधवार (ता. ५) पासून केंद्रीय पथक मराठवाड्याच्या पाहणी दौऱ्यावर येत आहे.     विभागातील ४४ तालुके गंभीर, तर तीन तालुके मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर झालेले आहेत. यापैकी निवडक ठिकाणी भेट देऊन नुकसानीचा आढावा हे पथक घेईल. विभागातील ७६ तालुक्‍यांतील ४२१ पैकी ३४० मंडळांत दुष्काळ घोषित झालेला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Crop Insurance : सोयाबीन पिकाला विम्याचा लाभ मिळालाच नाही

Pre Kharif Review Meeting : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके नेमा

Sharad Pawar : सध्याचे केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात: शरद पवार

Mumbai Weather : मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे

SCROLL FOR NEXT