मुंबई : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीदरम्यान काही ठिकाणी मतदान यंत्रे (EVM)आणि VVPAT यंत्रे तांत्रिक दोषामुळे बंद पडल्याने मतदान प्रक्रियेमध्ये खंड पडला होता. या लोकसभा मतदार संघाच्या 5 विधानसभा मतदार संघातील 49 मतदान केंद्रांवर भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानूसार आज (30 मे) फेरमतदान घेण्यात येणार आहे.
63-अर्जुनी मोरगांव (अ.जा.) या विधानसभा मतदार संघातील मतदार केंद्रांवर सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. तर उर्वरित मतदान केंद्रांवर सकाळी 7 ते सायं 6 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. यावेळी मतदारांच्या डाव्या हाताच्या अनामिका बोटावर (RING FINGER) शाई लावण्यात येणार आहे.
फेरमतदान घेण्यात येणारी मतदान केंद्रे :
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.