अजित पवार यांनी दिला आमदारकीचा राजीनामा 
अजित पवार यांनी दिला आमदारकीचा राजीनामा  
मुख्य बातम्या

अजित पवार यांनी दिला आमदारकीचा राजीनामा 

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी आमदारकीचा अचानक राजीनामा दिला आहे.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मंत्रालयातील कार्यालयात शुक्रवारी (ता.२७) अजित पवार यांनी राजीनामा दिला, त्यानंतर विधानसभा अध्यक्षांना फोन करून राजीनामा मंजूर करण्याची विनंती केली. अजित पवार यांच्या विनंतीनुसार विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा  मंजूर केला असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिली.

 अचानक दिलेल्या राजीनामा मुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी का राजीनामा दिला आहे याचे कारण कळू शकले नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

Indian Monsoon : पाऊसकाळ उत्तम, पुढे काय?

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

SCROLL FOR NEXT