Nikita Deore giving information to farmers about crop management
Nikita Deore giving information to farmers about crop management 
मुख्य बातम्या

कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

टीम अॅग्रोवन

बदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत दापोली येथील कृषी महाविद्यालयातील कृषिकन्या निकिता अनिल देवरे गावातील शेतकऱ्यांना विविध प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्याचे काम करत आहे. या कार्यक्रमांतर्गत गावातील शेतकऱ्यांना जैविक पद्धतीने कीड व्यवस्थापन आणि भात शेतीतील तण नियंत्रणाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित शेतकऱ्यांना कामगंध सापळे म्हणजे काय, त्यांचा वापर आणि फायदे याबाबत माहिती देण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना भात शेतीतील तणांची ओळख, पीक वाढीवर होणारे परिणाम आणि नियंत्रणाबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना रासायनिक पद्धतीचा वापर न करता कमी खर्चामध्ये कीड आणि तण व्यवस्थानपन कसे करता येईल, याविषयी निकिता देवरे हिने माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT