Tur Rate  Tur Rate
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Rate: आज १४ जानेवारीला तुरीला काय दर मिळाला ?

राज्यातील बाजारात नवी तूर आवक वाढत आहे. सर्वाधिक तुरीची आवक जालना बाजारात झाली.

Team Agrowon

पुणेः राज्यातील बाजारात नवी तूर (New Tur) आवक वाढत आहे. राज्यातील बाजारात आजही लातूर बाजारात तुरीला (Tur Market) सर्वाधिक ७ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. तर सर्वाधिक तुरीची आवक जालना बाजारात झाली. जालना बाजारात आज ५ हजार ६४० क्विंटल आवक झाली. राज्यातील महत्वाच्या बाजारातील तुरीची आवक आणि दर (Tur Bhav) जाणून घ्या...

Tur Rate

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Scheme: पीकविमा योजनेतील 'ॲड ऑन कव्हर' पूर्ववत लागू करा; स्वाभिमान, काँग्रेसकडून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मागणी

Political Interference: ऊस तोडीत राजकीय हस्तक्षेप सहन करणार नाही : डॉ. विखे

Drought Situation: पश्चिम विदर्भात दुष्काळ जाहीर करा : देशमुख

PMFME Scheme: पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा फायदा बचत गटांनी घ्यावा; उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे

Onion Farming : कांदा पिकात खते देण्यास वेग

SCROLL FOR NEXT