Tur Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Rate : आज तूर बाजारात काय घडलं? सर्वाधिक दर काय होता?

राज्यातील बाजारात सध्या तुरीची आवक वाढली आहे. तर अनेक बाजारांमधील दरात नरमाई दिसून येत आहे.

Team Agrowon

पुणेः राज्यातील बाजारात सध्या तुरीची आवक (Tur Arrival) वाढली आहे. तर अनेक बाजारांमधील दरात नरमाई दिसून येत आहे. आज तुरीची सर्वाधिक आवक अकोला बाजारात झाली. अकोला बाजारात २ हजार ३८३ क्विंटल आवक झाली.

आज लातूर बाजारात तुरीला सर्वाधिक ७ हजार २५२ रुपये दर (Tur Bajarbhav) मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारातील तुरीची आवक आणि दर (tur Rate) जाणून घ्या...

Tur Rate

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India Gulf Export: भारतातून आखाती देशांना निर्यात ठप्प

Labour Shortage Impact: नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारपेठ मजूरटंचाईमुळे बंद

Sugarcane Crushing Season: गळीत हंगाम अंतिम टप्प्याकडे

Agricultural Export Crisis: कांदा, द्राक्ष, केळीची निर्यात ठप्प

Maharashtra Heatwave: अकोला ठरले देशात उष्ण

SCROLL FOR NEXT