Tur Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Rate: तुरीला आज, २ मार्चला कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक भाव? आवक वाढली का?

शेतकऱ्यांनी चांगल्या दराच्या अपेक्षेने तुरीची विक्री कमी केली आहे

Anil Jadhao 

Tur Rate: शेतकऱ्यांनी चांगल्या दराच्या अपेक्षेने तुरीची विक्री कमी केली आहे. आज अकोला बाजारात तुरीची सर्वाधिक १ हजार ६८२ क्विंटल आवक झाली होती. तर अकोला बाजारातच सर्वाधिक ८ हजार ३०५ रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तुरीची आवक आणि दर जाणून घ्या.

HTBT Cotton: ‘एचटीबीटी’ कापसावरील बंदी उठविली जाणार?

Crop Insurance Scheme: पीकविमा योजनेत बदल अशक्य : कोकाटे

Nagpur Market Scam: नागपूर बाजार समितीतील घोटाळ्याची ‘लाचलुचपत’मार्फत चौकशी

Crop Insurance Scheme: पीकविमा योजनेला राज्यात थंडा प्रतिसाद

Vidarbha Rain Forecast: विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT