Tur Bajarbhav  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Bajarbhav : तुरीच्या दरात आज, २१ फेब्रुवारीला किती वाढ झाली? कुठे मिळाला चांगला भाव?

राज्यातील शेतकऱ्यांनी सध्या तुरीची बाजारातील आवक कमी केली आहे

Anil Jadhao 

Tur Bajarbhav : राज्यातील बाजारात सध्या तुरीची आवक कमी झाली आहे. आज हिंगणघाट बाजारात सर्वाधिक ३ हजार १४४ क्विंटलची आवक झाली. तर ८ हजार ६०० रुपयांचा सर्वाधिक दरही हिंगणघाट बाजारातच मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तूर आवक आणि दर जाणून घ्या.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT