Tur Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Rate: तुरीला आज, ३ मार्चला लातूर, सोलापूर, जालना, अकोला बाजारात काय भाव मिळाला? आजची सर्वाधिक दरपातळी काय होती?

राज्यातील बाजारात तुरीची आवक आजही घटलेली होती

Anil Jadhao 

Tur Rate: राज्यातील बाजारात तुरीची आवक आजही घटलेली होती. शेतकरी कमी प्रमाणात तुरीची विक्री करताना दिसत आहेत. आज लातूर बाजारात २ हजार ५४० क्विंटल आवक झाली होती. तर कारंजा बाजारात सर्वाधिक ८ हजार ५७५ रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तुरीची आवक आणि दर जाणून घ्या.

Sugarcane FRP: ‘एफआरपी’पेक्षा १०० रुपये अधिकचा दर

CM Devendra Fadnavis: साखरेची ‘एमएसपी’, इथेनॉलचे दर वाढवा

Agriculture Reform: संत्रा बागायतदारांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ उभारा

Cotton Rate: आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत बाजारांत कापसाच्या भावात नरमाई

Weather Update: थंडीची चाहूल, गारठा वाढतोय

SCROLL FOR NEXT