Tur rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Market: आज, २७ जानेवारीला या तीन बाजारांमध्ये मिळाला तुरीला चांगला भाव !

राज्यातील बाजारात तुरीची आवक वाढली आहे. त्यामुळे काही बाजारांमध्ये तुरीचा भाव नरमला

Team Agrowon

पुणेः राज्यातील बाजारात सध्या तुरीची आवक (Tur Arrival) वाढली आहे. आज जालना बाजारात तुरीची सर्वाधिक ५ हजार ९९ क्विंटल आवक (Tur Market) झाली. तर अकोला बाजारात सर्वाधिक ७ हजार ४४५ रुपये दर (Tur Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तुरीची आवक आणि दर (Tur Rate) जाणून घ्या..

Agrowon Podcast: शेवगा तेजीतच, सोयाबीन दर कमीच, बीटला उठाव, वांगी दर टिकून तर सीताफळ आवक स्थिर

Rabi Sowing : रब्बी पेरणी रखडत दीपोत्सवानंतर वेग शक्य

Crop Damage Compensation : अतिवृष्टिग्रस्तांना एकरी ५० हजारांची मदत द्या

Maharashtra Rain Update : राज्यात 'ऑक्टोबर हिट' वाढली; ढगाळ हवामानसह पावसाचा अंदाज

Ativrushti Madat: सप्टेंबरमधील नुकसानीसाठीची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा; विरोधकांची टीका

SCROLL FOR NEXT