Tur Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Rate : आज, १७ जानेवारीला तुरीला कोणत्या बाजारात सर्वाधिक भाव मिळाला?

राज्यातील बाजारात तुरीची आवक वाढत आहे. ओलावा मात्र अधिक

Anil Jadhao 

पुणेः राज्यातील बाजारात सध्या तुरीची आवक (Tur Rate) वाढत आहे. आज जालना बाजारात तुरीची ८ हजार ८५१ क्विंटल आवक (Tur Market) झाली होती. तर अकोला बाजारात तुरीला सर्वाधिक ७ हजार ६९० रुपये दर (Tur Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारात तुरीची आवक आणि दर (Tur Bhav) जाणून घ्या...

Kalamna APMC : कळमना ‘एपीएमसी’ची एसआयटी चौकशी अवैध

Jalgaon Flood: जळगावमधील पाचोऱ्यात पावसामुळे पूरस्थिती; गिरीश महाजनांचे प्रशासनाला मदतीचे निर्देश

Maharashtra Heavy Rain : राज्यातील १३ जिल्ह्यांतील १६६ मंडळात अतिवृष्टी

E-Peek Pahani : खरिपातील ४ लाख ९२ हजार हेक्टर क्षेत्रावरील ई पीक पाहणी

Rain Crop Damage : अतिवृष्टीचा ९० हजार ४८३ हेक्टरवरील पिकांना फटका

SCROLL FOR NEXT