Maize Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Rate : आज ४ फेब्रुवारीला मक्याला सर्वाधिक भाव कोणत्या बाजारात मिळाला?

राज्यातील बाजारात सध्या मक्याची आवक कमी झाली आहे. मक्याचे दर मात्र स्थिर आहेत.

Team Agrowon

Maize Rate : राज्यातील बाजारात सध्या मक्याची आवक कमी झाली आहे. मक्याचे दर मात्र स्थिर आहेत. आज मालेगाव बाजारात मक्याची सर्वाधिक ३ हजार क्विंटल आवक झाली. तर नागपूर बाजारात सर्वाधिक २ हजार ३५० रूपयांचा प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारातील मक्याची आवक आणि दर जाणून घ्या...

Maize Rate

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jowar Production: मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत ज्वारी उत्पादकतेत वाढ

Fruit Rate Drops: खानदेशात केळी, कलिंगड दरात सातत्याने घसरण

Tumeric Production: राज्यात हळद उत्पादन स्थिरावणार

Maharashtra Summer Weather: उन्हाच्या चटक्यात वाढ; पावसाचीही शक्यता

Unseasonal Rain: अवकाळीचा कहर, शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, आंबा, काजू पिकाच्या नुकसानीची भीती

SCROLL FOR NEXT