Custard Apple Orchard Survey: सीताफळ बागांचे २७ पासून सर्वेक्षण
Sitaphal Study Tour: सीताफळ बागांमधील छाटणी, तण व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन, पीक संरक्षण, फळांचा विकास आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान सीताफळ बागांचे सर्वेक्षण व अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र सीताफळ महासंघ (पुणे) यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
Custard apple orchard study tour September 2026Agrowon