Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate: आज, १८ फेब्रुवारीला राज्यातील बाजारात सोयाबीनला काय भाव मिळाला?

राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनची आवक वाढली आहे

Anil Jadhao 

Soybean Rate: राज्यातील बहुतेक बाजार समित्या आज महाशिवरात्रीनिमित्त बंद होत्या. तर बाजार समित्यांमधील सोयाबीन आवक आज कमी होती. आज वरोरा बाजारात सोयाबीनची सर्वाधिक ९३ क्विंटल आवक झाली होती. तर वडूज बाजारात सर्वाधिक ५ हजार ६०० रुपये दर मिळाला.

Global Economy: आली लहर, केला कहर

Maharashtra Farming: शेतकरी : वर्णव्यवस्थेतला तळाचा घटक

Tomato Disease Management: टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण

Wine Industry: ‘वाइन’ भूमी: कॅलिफोर्नियातील नापा व्हॅली

Weekly Weather: राज्यात ईशान्य मॉन्सूनचे आगमन

SCROLL FOR NEXT