525 gram panchayats administrator appointment
Agrowon
ॲग्रो विशेष
Gram Panchayat Administration: मुदत संपलेल्या ५२५ ग्रामपंचायतींवर सरपंच बनले प्रशासक
525 Gram Panchayats: मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर अधिकारी-कर्मचारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याबाबतचे २३ जानेवारीचे शासन परिपत्रक अखेर रद्द करण्यात आले आहे.

