Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : सोयाबीनला कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक दर? दर घटले का वाढले?

राज्यातील बाजारात कालच्या तुलनेत आज सोयाबीनची आवक कमी होती. आज राज्यातील बाजारात एकूण सोयाबीन आवक २६ हजार ८२२ क्विंटल झाली.

Team Agrowon

Soybean Rate: राज्यातील बाजारात कालच्या तुलनेत आज सोयाबीनची आवक कमी होती. आज राज्यातील बाजारात एकूण सोयाबीन आवक २६ हजार ८२२ क्विंटल झाली. आज अकोला बाजारात सर्वाधिक आवक ४ हजार २४२ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर उदगीर बाजारात सर्वाधिक ५ हजार ३८७ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारातील सोयाबीन आवक आणि दर जाणून घ्या.

Soybean Rate

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविका, मदतनीसांना सप्टेंबरचे मानधन वेळेत मिळणार, शासन निर्णय जारी

Health Awareness: ५१ गावांत आरोग्यजागृती

District Bank Election : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेते एकत्र

Farmers Crisis: खरिपावर दुष्काळाची छाया

Nashik District Bank : नाशिक जिल्हा बँकेची सभा गुंडाळल्याने सभासद आक्रमक

SCROLL FOR NEXT