Soybean rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean rate : आज कुठे मिळाला सोयाबीनला सर्वाधिक दर?

बाजारातील सोयाबीन आवक सध्या स्थिरच

Anil Jadhao 

पुणेः राज्यातील बाजारात आजही सोयाबीनची आवक (Soybean Arrival) सरासरीच राहीली. तसेच राज्यात सोयाबीनचे दरही (Soybean Bajarbhav) आज टिकून होते. आज राज्यातील वाशीम बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक (Soybean Rate) झाली. तर परभणी बाजारात सर्वाधिक दर (Soybean market) मिळाला. राज्यातील महत्वाच्या बाजार समित्यांमधील सोयाबीनची आवक आणि दर पुढीलप्रमाणे.

Ahilyanagar Nagarapalika Result: नगर परिषद निवडणुकीत महायुतीची दणदणीत सरशी

Nagarapalika Result: नाशिकमध्ये शिवसेनेचा सर्वाधिक ५ जागांवर झेंडा

Water Conservation: मोखाड्यात जलसमृद्धीचा ध्यास

Sangamner MIDC: नव्या संगमनेर ‘एमआयडीसी’चे एक पाऊल पुढे

National Health Mission Fund: चार लाख रुपयांचा निधी गेला परत

SCROLL FOR NEXT