Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate: सोयाबीनचे दर वाढले की घटले? सर्वाधिक दर कोणत्या बाजारात मिळाला?

राज्यातील बाजारात कालच्या तुलनेत आज सोयाबीनची आवक कमी होती. आज राज्यातील बाजारात एकूण सोयाबीन आवक २९ हजार ३०२ क्विंटल झाली.

Team Agrowon

Soybean Rate: राज्यातील बाजारात कालच्या तुलनेत आज सोयाबीनची आवक कमी होती. आज राज्यातील बाजारात एकूण सोयाबीन आवक २९ हजार ३०२ क्विंटल झाली. आज अमरावती बाजारात सर्वाधिक आवक ६ हजार ७९५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर उदगीर बाजारात सर्वाधिक ५ हजार ३९६ रुपये दर मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारातील सोयाबीन आवक आणि दर जाणून घ्या.

Soybean Rate

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, ज्वारीच्या आवकेत बदल, कांदा दरात चढ-उतार, चिकूचे दर तेजीत तर शेपूचे दर टिकून

Ganesh Festival: सिंधुदुर्गात गणरायाचे उत्साहात आगमन

Maharashtra Rain : दोन दिवसांत अनेक भागांत चांगला पाऊस

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; साडेसातशे कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT