Ganesh Festival: सिंधुदुर्गात गणरायाचे उत्साहात आगमन

Sindhudurg Ganpati: ढोल-ताशांचा गजर, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष आणि भक्तिमय वातावरणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (ता. १४) गणेशोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. सकाळपासूनच गणेशमूर्ती घरी आणण्यासाठी भाविकांची लगबग सुरू होती.
Ganesh Festival
Sindhudurg Turns Festive as Ganeshotsav BeginsAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com