Turmeric Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric Market : हिंगोलीत हळदीला १०२०० ते १२१०० रुपयांचा दर

Turmeric Rate : गेल्या काही दिवसांपासून संत नामदेव हळद मार्केटमधील हळदीच्या दरात फारशी चढउतार दिसत नाही.

माणिक रासवे

Hingoli News : कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये मंगळवारी (ता. १७) हळदीची ९०० क्विंटल आवक होती. हळदीला प्रतिक्विंटल किमान १०२०० ते कमाल १२१०० रुपये तर सरासरी १११५० रुपये दर मिळाले.

गेल्या काही दिवसांपासून संत नामदेव हळद मार्केटमधील हळदीच्या दरात फारशी चढउतार दिसत नाही. मागील आठवड्यात हळदीचे सरासरी दर अकरा हजार रुपयांवर राहिले.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रतिदिन आवक ६०० ते ११०० क्विंटलनुसार एकूण ५ हजार ३९० क्विंटल आवक झाली. सोमवारी (ता. १६) हळदीची १००० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ११००० ते कमाल १३११५ रुपये तर सरासरी १२०५७ रुपये दर मिळाले.

शुक्रवारी (ता. १३) हळदीची ९०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ११००० ते कमाल १३००० रुपये तर सरासरी १२०५० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. १२) हळदीची ८०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विटंल किमान १०१०० ते कमाल १२३०० रुपये तर सरासरी ११२०० रुपये दर मिळाले.

बुधवारी (ता. ११) हळदीची ६९० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ११००० ते कमाल १३०५० रुपये तर सरासरी १२०२५ रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. १०) हळदीची ११०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ११००० ते कमाल १२९५० रुपये तर सरासरी ११९७५ रुपये दर मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dearness Allowance Hike: शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्ता ५५ वरून ५८ टक्के

Flame Of The Forest: वसंत ऋतूतनिसर्गाचा रंगोत्सव

Shaktipith Highway: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

Anti Corruption Trap: लाच घेताना मोरोचीच्यामहिला ग्रामसेविकेला पकडले

Ujani Dam: समन्वयाअभावी तीन टीएमसी पाण्याचा अपव्यय

SCROLL FOR NEXT