Onion rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Rate: आज, १५ फेब्रुवारीला कांद्याचे बाजारभाव काय होते? कोणत्या बाजारात किती भाव मिळाला?

राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कांद्याची आवक वाढली आहे.

Anil Jadhao 

Onion Rate: राज्यातील बाजारात मागील काही दिवसांमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. आज येवला बाजारात सर्वाधिक २५ हजार क्विंटल आवक झाली होती. तर नागपूर, कोल्हापूर आणि मुंबई बाजारात सर्वाधिक १३०० रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कांदा आवक आणि दर जाणून घ्या.

Onion MSP Demand: कांद्याला ३००० रुपये हमीभाव देण्याची मागणी

Agriculture Policy: ‘‘महानिर्मिती’तून बांबूला मदत करण्याचे धोरण’

Bamboo Cultivation: मूल्यसाखळीबरोबर बांधकाम, ऊर्जेसाठी बांबूची लागवड गरजेची

Agricultural Equipment Subsidy: यांत्रिकीकरण अनुदानाचे अर्ज रद्द न करण्याचे आदेश

Maharashtra Rain: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT