Maize rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Rate: आज, १८ जानेवारीचे मक्याचे बाजारभाव जाणून घ्या

मक्याची बाजारातील आवक वाढली. आवकेचा दबाव असल्यानं दर स्थिर

Team Agrowon

पुणेः राज्यातील बाजारात सध्या मक्याची आवक (Maize rate) वाढली आहे. आज राज्यातील मालेगाव बाजारात मक्याची ४ हजार ३२० क्विंटल आवक (corn market) झाली. तर मुंबई बाजारात आज सर्वाधिक ३ हजार ५०० रुपये दर (Corn Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील मक्याची आवक आणि दर (Maka Bhav) जाणून घ्या.

Gopinath Munde Scheme: सुरक्षा योजनेत शेतकरीच असुरक्षित

Tourism Development: पर्यटन विकास योजनेतून वेळागरमधील जमीन वगळा

Irrigation Issue: ‘पालखेड’च्या काँक्रिटीकरणास तीव्र विरोध

Water Scheme Crisis: अकोट ८४ गावे पाणीपुरवठा योजनेवरील संकट लांबणीवर

Rabi Sowing: तेवीस लाख ४२ हजार हेक्टरवर रब्बी पेरा

SCROLL FOR NEXT