Cotton Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate: कापसाच्या भावात आज, ३१ मार्चला कोणत्या १० बाजारांमध्ये झाली सुधारणा? कापूस आवक कशी राहीली?

राज्यातील अनेक बाजारात कापूस दरात मागील तीन दिवसांमध्ये सुधारणा झाली

Anil Jadhao 

Kapus Bajarbhav: राज्यातील अनेक बाजारात कापूस दरात मागील तीन दिवसांमध्ये सुधारणा झाली. हिंगणघाट बाजारात ४ हजार ३११ क्विंटल कापसाची आवक झाली होती. तर हिंगणघाट बाजारातच ८ हजार २०५ रुपयांचा दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापूस आवक आणि दर जाणून घ्या.

FRP Payment Issue: ‘विघ्नहर’वर ‘एफआरपी’साठी कारवाई करण्याची मागणी

Lasalgaon APMC: शेतीमाल विक्रीपश्चात तत्काळ ऑनलाइन पेमेंट

Rabi Sowing: पुणे विभागात रब्बी हंगामातील पेरणी ७८ टक्क्यांवर पोहोचली

Mango Kaju Crop: थंडीमुळे आंबा, काजू मोहरला

Maharashtra Cooperatives: सहकाराच्या मूळ संस्थांनाच दुय्यम स्थान

SCROLL FOR NEXT