Cotton Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate: आज, २० जानेवारीला कापसाला कोणत्या बाजारात सर्वाधिक दर मिळाला?

बाजारातील कापसाचे दर काहीसे कमी झालेले आहेत. मात्र बाजारातील आवक मागील काही दिवसांपासून कायम आहे.

Team Agrowon

पुणेः राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापसाची आवक (Cotton market) कायम आहे. तर आज सावनेर बाजारात कापसाची सर्वाधिक ४ हजार ६०० क्विंटल आवक (Cotton Rate) झाली होती. तर बोरगाव मंजू बाजारात कापसाला सर्वाधिक ८ हजार ७०० रुपये दर (Cotton Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापूस आवक आणि दर (Kapus Bhav) जाणून घ्या...

Soyeban Crop Damage : सोयाबीन ‘पाण्यात’

Pesticide Buying Guide: किडनाशक खरेदीपूर्वी लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या बाबी

Crop Damage Compensation : एक महिना होऊनही मिळेना मदत

Maratha Reservation: मराठा समाजाच्या १० टक्के आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाचा आक्षेप

Water Storage : उपयुक्त पाणीसाठा ८० टक्क्यांवर

SCROLL FOR NEXT