Kharif Farming: यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडला. त्यामुळे आंबेगावच्या पूर्व भागातील शिरदाळे, धामणी, लोणी, पहाडदरा, मांदळवाडी, वडगावपीर परिसरांत १०० टक्के पेरण्या झाल्या होत्या.
Two week dry spell affects Kharif crops in AmbegaonAgrowon