Chana market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Market : राज्यातील बाजारात आज, १९ एप्रिल रोजी हरभऱ्याला काय भाव मिळाला? कुठे झाली होती सर्वाधिक आवक?

राज्यातील बाजारांमध्ये मागील काही दिवसांपासून हरभरा आवक कमी आहे

Anil Jadhao 

Harbhara Bajarbhav : राज्यातील बाजारांमध्ये मागील काही दिवसांपासून हरभरा आवक कमी आहे. तर नाफेडच्या खरेदीमुळे खुल्या बाजारातील दराला आधार मिळत आहे. आज नागपूर बाजारात २ हजार ९०४ क्विंटल आवक झाली होती. तर जळकोट बाजारात ४ हजार ९०० रुपये भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील हरभरा आवक आणि दर जाणून घ्या.

MSP Protection : शेतकऱ्यांना हमीभावाचे संरक्षण देणे शक्य आहे का?

Pune APMC : ...तर पुणे बाजार समितीला लागलेले ग्रहण सुटेल

Trump India Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचे आयात कर अस्त्र

Rain Crop Damage : मुसळधारेने काही तासांत होत्याचे नव्हते

Onion Rate Crisis : कशी फुटेल कांदादर कोंडी?

SCROLL FOR NEXT