soybean
soybean agrowon
ॲग्रोमनी

मराठवाड्यातील बाजारांत सोयाबीन दर स्थिर

Team Agrowon

मराठवाड्यातील महत्त्वाच्या सोयाबीन बाजारांपैकी एक असलेल्या परतूर बाजारामध्ये आज 17 मे रोजी 63 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणलं गेलं. या मालाचे भाव किमान 6300 रुपये ते कमाल 6500 रुपयांच्या दरम्यान राहिले. तसेच आवक मालाचे सर्वात जास्त व्यवहार 6416 रुपयांनी झालेत.गंगाखेड बाजारात 30 क्विंटलवर आवक झाली. या आवक मालाला किमान 6300 तर कमाल 6900 रुपयांचा दर मिळाला. इथं सर्वसाधारण दर 6800 रुपयांचा राहिलाय.पैठण बाजारात किमान 6000 रुपये तर कमाल 6176 रुपयांचा दर होता. तर सर्वसाधारण दर 6150 होता.

नागपूर बाजारात सोयाबीनची आज 17 मे रोजी 165 क्विंटल आवक झाली. आवक झालेल्या सोयीबनला आज किमान 5500 रुपये तर कमाल 6780 रुपये दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 6460 रुपयांवर होता.दिग्रस बाजारात आवक 200 क्विंटल राहिली. यावेळी या सोयाबीनला किमान 6500 रुपये दर मिळाला. तर कमाल व्यवहार 6995 रुपयाने झाले. सरासरी दर 6885 रुपये मिळाला.कारंजा बाजारातील आवक 4000 क्विंटलवर होती. यावेळी सोयाबीनला 6350 रुपये दर मिळाला. तर कमाल दर 6950 रुपयांवर होते. तर जास्तीत जास्त आवक मालाला सर्वसाधरण दर 6625 रुपये मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

SCROLL FOR NEXT