हरभरा विक्री
हरभरा विक्री  
ॲग्रोमनी

नाफेड हरभऱ्याचा साठा विक्रीस काढणार

वृत्तसेवा

केंद्रीय अन्न मंत्रालयाने दि नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनला (नाफेड) हरभऱ्याचा साठा विक्रीस काढण्याची सूचना केली आहे. देशात गेल्या काही दिवसांत हरभऱ्याच्या दरात वाढ होऊन ते किमान आधारभूत किमतीच्या पातळीला पोहोचले आहेत. त्यामुळे ही संधी साधून नाफेडने आपल्याकडील हरभऱ्याचा साठा विक्रीस काढावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु, उडदाच्या बाबतीत मात्र लगेचच साठा विक्रीला काढण्याची घाई करू नये, असे अन्न मंत्रालयाने सांगितले आहे. देशात गेल्या वर्षी या कालावधीचा विचार करता यंदा उडदाच्या लागवडीत काहीशी घट झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे उडीदविक्रीबाबत सध्या `थांबा आणि वाट पाहा` असे धोरण स्वीकारण्यात आले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT