Tur Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Market : परभणी बाजार समितीत तूर प्रतिक्विंटल ६००० ते ६५०० रुपये

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. ३०) तुरीची १२५ क्विंटल आवक होती. तुरीला प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ६५०० रुपये, तर सरासरी ६३०० रुपये दर मिळाले.

Team Agrowon

परभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Parbhani APMC) सोमवारी (ता. ३०) तुरीची (Tur Arrival) १२५ क्विंटल आवक होती. तुरीला (Tur Rate) प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ६५०० रुपये, तर सरासरी ६३०० रुपये दर मिळाले.

परभणी बाजार समितीत शनिवारी (ता. २८) तुरीची १२० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ६५०० रुपये तर सरासरी ६३०० रुपये दर मिळाले.

शुक्रवारी (ता. २७) तुरीची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ६४०० रुपये, तर सरासरी ६१०० रुपये दर मिळाले.

बुधवारी (ता. २५) तुरीची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ६४०० रुपये, तर सरासरी ६३०० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. २४) तुरीची ७० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ६५०० रुपये, तर सरासरी ६३०० रुपये दर मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer Issue: वरुडबाजार समितीच्या संमतीने होतेय संत्रा बागायतदारांची लूट

Black Diwali: राष्ट्रवादी पक्ष काळी दिवाळी साजरी करणार: शरद पवार

Custard Apple Season: यंदा सीताफळाचा हंगाम ‘गोड’

Dhandhanya Krushi Yojana: ‘धनधान्य कृषी’ योजनेमुळे तयार होणार नऊ जिल्ह्यांचे आराखडे

Maharashtra Weather Update: कमाल तापमान ३२ अशांपार

SCROLL FOR NEXT