मी डाळिंबामध्ये प्रामुख्याने हस्त बहर धरतो. डाळिंबाची एकूण ३ हजार झाडे असून, त्यापैकी दीड हजार झाडे २००७ ला, ५०० झाडे २०१५ ला आणि १ हजार झाडे २०१८ मध्ये लागवड केली आहेत. सर्व झाडे भगवा जातीची आहेत. बागेतून दरवर्षी एकरी सरासरी ८ ते १० टन निर्यातक्षम डाळिंब उत्पादन मिळते. शेतकरी - राहुल जठार गाव - नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर एकूण क्षेत्र - ३० एकर डाळिंब क्षेत्र - १० एकर (३००० झाडे) नातेपुते (ता. माळशिरस) येथे माझी ३० एकर शेती आहे. त्यापैकी दहा एकर क्षेत्रावर डाळिंब आणि पाच एकरावर द्राक्ष बाग आहे. उर्वरित क्षेत्रामध्ये शेवगा, ऊस ही पिके आहेत. डाळिंबाची एकूण ३ हजार झाडे असून, त्यापैकी दीड हजार झाडे २००७ ला, ५०० झाडे २०१५ ला आणि १ हजार झाडे २०१८ मध्ये लागवड केली आहेत. सर्व झाडे भगवा जातीची आहेत. मी डाळिंबामध्ये प्रामुख्याने हस्त बहर धरतो. बहर धरताना यंदा ११ सप्टेंबरला पानगळ करून १४ सप्टेंबरला पाणी दिले. बहर धरण्याच्या एक महिनाआधी प्रतिझाड ५० ते ६० किलो शेणखत आणि कंपोस्ट खत देण्यात आले. तसेच काडी तयार करण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये दिली आहेत. बागेतून दरवर्षी एकरी सरासरी ८ ते १० टन निर्यातक्षम डाळिंब उत्पादन मिळते. उत्पादित मालाची व्यापाऱ्यांद्वारे परदेशामध्ये निर्यात केली जाते. मागील १० दिवसांतील कामकाज
पुढील २० दिवसांचे नियोजन
- राहुल जठार, ९८६०२०७४००
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.