SWOT analysis
SWOT analysis Agrowon
Image Story

स्वयंसहाय्यता बचत गट आणि व्यवसाय : सकसता विश्लेषण

Roshani Gole

स- सक्षमता / सामर्थ्य / शक्ती- बचत गटातील सदस्यांना जबाबदारीची जाणीव असणे. बचत गटातील सदस्यांचा एकमेकांशी चांगला संपर्क असणे.

क- कमकुवतपणा/ कमजोर /दोष- बचत गटातील सदस्यांची मासिक बैठकीतील गैरहजेरी.
बचत गटातील सदस्यांना त्याच्या गटाबद्दलच्या माहितीचा अभाव. बचत गटातील सदस्यांमध्ये कमी परस्पर सहकार्य असणे.

स- संधी / वाव/ आशा- बचत गट एकसंघ राहण्याकरिता सदस्यांमध्ये विविध कौशल्य गुण विकसित करणे. बचत गट व्यवस्थापन करण्याकरिता सदस्याचे अनुकूल व्यक्तिमत्व घडविणे.

ता- तापदायकता / धोका / भिती- बचत गटातील सदस्यांची धरसोड वृत्ती. बचत गटातील सदस्यांचा कामचुकारपणा. बचत गटातील कल्पकतेवर एकमत न होणे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Seed : सोयाबीन बियाणे दरात कंपन्यांकडून मोठी वाढ

Loksabha Election : देशातील ९३ जागांसाठी मोठ्या उत्साहात मतदान

Onion Export Duty : कांदा निर्यात शुल्क गोंधळाने कंटेनर खोळंबले

Fertilizers Rate : दरवाढीच्या अफवेने खत उद्योग हैराण

Indian Spices : भारतीय मसाल्यांच्या बदनामीचे षडयंत्र

SCROLL FOR NEXT