Pregnant Cow-Buffalo Management  Agrowon
Image Story

गाभण काळातील गायी-म्हशींचे व्यवस्थापन

गाभण काळातील गायी-म्हशींचे योग्य व्यवस्थापन केल्यास गर्भाशयातील वासराची योग्य वाढ होऊन, निरोगी वासराचा जन्म होऊ शकतो.

Roshani Gole

साधारणपणे गायीचा गाभण काळ ९ महिने ९ दिवसाचा तर म्हशींचा गाभण काळ १० महिने १० दिवसांचा असतो.

गाभण काळात गर्भाशयातील वासराच्या वाढीबरोबर पुढील वेतातील दूध उत्पादनासाठी दुग्ध पेशींचा विकास, गर्भाशयाचे आरोग्य या सर्व गोष्टी प्रसूतीपूर्व व्यवस्थापनावर अवलंबून असतात.

गाभण गायी सातव्या महिन्यात तर गाभण म्हशी आठव्या महिन्यापासून स्वतंत्र बांधायला सुरुवात करावी.

शेवटच्या अडीच ते तीन महिन्यात वासराची ६० ते ७० टक्के वाढ होत असते. या दिवसांतील आहारातील कमतरता, जनावरांच्या पुनरुत्पादनात अडचण निर्माण करू शकतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा आवक कायम, कांद्याच्या भावात वाढ, मेथी बाजारात चढ-उतार, शेवगा दरात बदल तर पपईच्या दरात वाढ

Maharashtra Protest Cases: राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याच्या कालावधीत वाढ, शासन निर्णय जारी

Agricultural Training: कृषी विस्तारकार्याला अधिक गतिमान करा : डॉ. इंद्र मणी

Gajar Gavat Control: गाजर गवताच्या प्रभावी नियंत्रणासाठी काय करावे?

Workers Protest: असंघटित कष्टकऱ्यांचे पैठण गेटवर धरणे आंदोलन

SCROLL FOR NEXT