Chelated Minerals For Animals
Chelated Minerals For Animals Agrowon
Image Story

जनावरांना द्या चिलेटेड खनिजे!

Roshani Gole

मोठ्या प्रमाणात लागणारी खनिजे म्हणजे मॅक्रो खनिजे होय. यात कॅल्शियम, फॉस्फरस, सल्फर, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम इ. खनिजे येतात.

सूक्ष्म प्रमाणात लागणारी खनिजे मायक्रो खनिजे होय. यात झिंक, कोबाल्ट, मॅंगेनीज, कॉपर, आयर्न, आयोडीन, सेलेनिअम इ. खनिजांचा समावेश होतो.

जनावरांच्या उत्तम निरोगी वाढीसाठी, दूध उत्पादनासाठी, गर्भाच्या वाढीसाठी खनिजांची आवश्यकता असते. क्षारांच्या कमतरतेमुळे जनावरे वेगवेगळ्या आजारांना बळी पडतात. यासाठी जनावरांच्या आहारात क्षार मिश्राणांचा समावेश करण गरजेचं ठरत.

सर्वसाधारणपणे द्विदल चाऱ्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. पटकन वाढ होणाऱ्या हिरव्या कोवळ्या चाऱ्यात मॅग्नेशियमचे प्रमाण कमी असते. चारा कोरडा होत आला कि, त्यातील स्फुरदचे प्रमाण कमी होत जाते.

कोणत्याही खनिजाला चिलेटेड करणे म्हणजे, त्याचे रुपांतर सेंद्रिय रेणूमध्ये करणे होय. चांगल्या प्रतीच्या चिलेटेड खनिजावर कुठलयही प्रकारचा धन किंवा ऋण भार नसतो. याचमुळे ही खनिजे रुमेनमध्ये स्थिर राहतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा अंदाज; पावसासोबतच राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका कायम

Fodder News : विक्रीसाठी चारा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करा; पशुसंवर्धन आयुक्तांचे आदेश

Agriculture Land : नसलेल्या जमिनीचा शोध!

Crop Management : जमीन, पाऊसमानानुसार करा कोरडवाहू पिकाचं नियोजन

Watermelon Cultivation : प्रयोगशीलता जपत केली खरबूज लागवड

SCROLL FOR NEXT