animal quarantine 
कृषी पूरक

जनावरांचे विलगीकरण का करतात ?

शास्त्रोक्त पद्तीने दुग्ध व्यवसाय करत असताना अनेक कारणासाठी विशिष्ठ जनावरे काही काळासाठी मुख्य काळपापासून विभक्त ठेवली जातात. यात प्रामुख्याने आजारी जनावरे, नवीन खरेदी केलेली जनावरे, गाभण किंवा नुकतेच व्यायलेले जनावर ठराविक काळासाठी विभक्त ठेवणे अपेक्षित असते.

टीम अॅग्रोवन

शास्त्रोक्त पद्तीने दुग्ध व्यवसाय (dairy buisness) करत असताना अनेक कारणासाठी विशिष्ठ जनावरे काही काळासाठी मुख्य काळपापासून विभक्त (isolation) ठेवली जातात. यात प्रामुख्याने आजारी जनावरे, नवीन खरेदी केलेली जनावरे, गाभण किंवा नुकतेच व्यायलेले जनावर ठराविक काळासाठी विभक्त ठेवणे अपेक्षित असते.

हेही पाहा- रानडुकरांच्या त्रासापासून मुक्ती! 

  • विलगीकरण हि जनावरांच्या विभाजनाची प्रक्रिया आहे, त्यामुळे संसर्गजन्य (infectious) रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास इतर पशुधनाला त्याचा फटका बसत नाही.
  • विभक्त जनावरांच्या खाण्या-पिण्याची वेगळी सोय असावी, त्यांच्यासाठी वापरली जाणारी भांडी देखील वेगळी ठेवावीत. किंवा ती पूर्णपणे निर्जंतुक करून मगच वापरावीत.
  • रोगग्रस्त जनावरे निरोगी जनावरांपासून शक्यतितक्या दूर अंतरावर ठेवावी.
  • जनावर आजारी पडल्याची किंवा जखमी झाल्याची लक्षणे दिसताच तत्काळ तज्ज्ञ पशुवैद्काकडून तपासून घ्यावे.
  • रोगग्रस्त दुधाळ जनावरांचे दूध सर्वात शेवटी काढावे, त्या दुधाचा (milk) उर्वरित दुधामध्ये समावेश करु नये.
  • नवीन खरेदी केलेले जनावर कोणत्याही रोगाने बाधित नाही याची पशुवैद्काच्या सहाय्याने योग्य त्या चाचण्या करून खात्री करूनच त्यांचा कळपात समावेश करावा. 
  • गाभण किंवा प्रसूतीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या जनावरांचे नियोजन वेगळ्या ठिकाणी करावे.
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Crop Damage Compensation: बाधित शेतकऱ्यांना सर्वेक्षणानंतर भरपाई

    Water Supply Issues: चाकणमधील पाणीपुरवठा योजनेची आर्थिक कोंडी

    Land Acquisition: राज्य महामार्ग दहाची भूसंपादन प्रक्रिया अखेर रद्द

    Pre Monsoon Rain: पावसामुळे गव्हासह कांदा, डाळिंबाचे नुकसान

    Banana Market: खानदेशात केळी आवकेत वाढ

    SCROLL FOR NEXT